#pune 2

Showing of 14 - 27 from 1688 results
VIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव!

महाराष्ट्रAug 25, 2019

VIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव!

पुणे, 25 ऑगस्ट: पुण्यात दोन ठिकाणी भीषण आग लागली होती. मात्र या आगीवर अग्निशमन दलाला वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या या भागांमध्ये कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. हंडेवाडी परिसरात प्लॅस्टिक गोदामाला आग लागली होती.