#pune 2

Showing of 1 - 14 from 1471 results
VIDEO : पुण्यात भररस्त्यात धावती कार पेटली; परिसरात धुराचे लोट

व्हिडिओJan 15, 2019

VIDEO : पुण्यात भररस्त्यात धावती कार पेटली; परिसरात धुराचे लोट

पुणे-सातारा रोडवर धावत्या कारनं पेट घेतल्यानं एकच खळबळ उडाली. वेळीच अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणल्यानं अनर्थ टळला. पेट घेतलेल्या कारच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. ऐन रहदारीच्या वेळी गाडी पेटल्याने सातारा रोडवर पंचमी हॉटेलच्या समोर खळबळ उडाली होती.

Live TV

News18 Lokmat
close