Punam Mahajan

Punam Mahajan - All Results

VIDEO : शरद पवारांना 'शकुनी मामा'म्हणता, तुमची औकात काय? - अजित पवार

व्हिडीओFeb 18, 2019

VIDEO : शरद पवारांना 'शकुनी मामा'म्हणता, तुमची औकात काय? - अजित पवार

बारामती, 18 फेब्रुवारी : बारामती येथे रविवारी पार पडलेल्या एका सभेत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी पूनम माहजन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय. काही दिवसांपूर्वी पूनम महाजन यांनी शरद पवारांनां 'शकुनी मामा'ची उपमा दिली होती. त्यावर बोलतांना अजित पवारांनी ''शरद पवारांना 'शकुनी मामा'म्हणता, तुमची औकात काय?'' असं म्हणत, तुमच्या पिताश्रींना तुमच्या चुलत्यानं का मारलं, असा प्रश्न विचारलं तर काही उत्तर देता येईल का? मग हे महाभारत का काढलं. तुम्ही काहीही बोलाल तर आम्ही ते सहन करणार नाही,'' असं अजित पवार म्हणाले. ''ज्या गावच्या बोरी असतात, त्या गावच्या बाभळीसुद्धा असतात. त्यामुळे आपल्या आपल्या पातळी प्रमाणे वागा,'' असा सल्लादेखील त्यांना यावेळी दिला. पाहूया काय आणखी म्हणाले अजीत पावर...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading