#pulwama terror attack

Showing of 118 - 131 from 139 results
VIDEO : युती महत्त्वाची नाही; आधी पाकला धडा शिकवा - उद्धव ठाकरे

व्हिडिओFeb 15, 2019

VIDEO : युती महत्त्वाची नाही; आधी पाकला धडा शिकवा - उद्धव ठाकरे

मुंबई, 15 फेब्रुवारी : पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात बोलताना जी देशाची प्रतिक्रिया आहे, तीच माझी प्रतिक्रिया असल्याचं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ''हा आतंकवादी हल्ला म्हणजे गुप्तचर विभागाचं अपयश असल्याचं ते म्हणाले. सर्जिकल स्ट्रईकचा अभिमान आहे, पण नुसते दंड थोपटण्यापेक्षा आणि तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच काय तो पाकचा सोक्षमोक्ष लावा. दहशतवादी जसे आपल्या हद्दीत घुसून हल्ला करतात, अगदी त्याच प्रमाणे आपणसुद्धा त्यांच्या हद्दीत घुसून त्यांचा खात्मा करायला हवा. युती महत्वाची नाही, आधी पाकला धडा शिकवा'' असंही ते म्हणाले.