#pulwama attack

Showing of 1 - 14 from 18 results
VIDEO : 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ

बातम्याMar 25, 2019

VIDEO : 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ

सागर सुरवसे, सोलापूर, 25 जानेवारी : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.' या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Live TV

News18 Lokmat
close