#pulwama attack

Showing of 79 - 92 from 194 results
यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेकडून मारहाण, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

बातम्याFeb 21, 2019

यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेकडून मारहाण, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

यवतमाळ, 21 फेब्रुवारी : यवतमाळ इथं शिक्षणासाठी आलेल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. 3 ते 4 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.