Pulvama Terror Attack

Pulvama Terror Attack - All Results

Pulwama Encounter: 'बाबा तुमची वाट पाहत आहेत; चकमकीत अडथळा आणू नका'

व्हिडीओFeb 18, 2019

Pulwama Encounter: 'बाबा तुमची वाट पाहत आहेत; चकमकीत अडथळा आणू नका'

पुलवामा, 18 फेब्रुवारी : पुलवामा इथं सुरू असलेल्या चकमकीदरम्यान स्थानिकांकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू असून, दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याचे प्रयत्न स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान, ''इथून निघून जावं,'' असं आवाहन सुरक्षा दलांकडून करण्यात येत आहे. मात्र, सुरक्षा दलांकडून केल्या जाणाऱ्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading