Pulvama Attack

Pulvama Attack - All Results

VIDEO : परिस्थितीला तोंड देण्याची ताकद ज्यांच्यात नाही त्या राज्यकर्त्यांना बदला - पवार

व्हिडीओFeb 15, 2019

VIDEO : परिस्थितीला तोंड देण्याची ताकद ज्यांच्यात नाही त्या राज्यकर्त्यांना बदला - पवार

मुंबई, 15 फेब्रुवारी : पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानी सत्ताधरींवर टीका केलीय. ''मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात जेव्हा अशा घटना घडल्या, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री मोदी हे सर्व देशभारत जाऊन त्यांना अक्कल शिकवा असं म्हणायचे. ती शिकवायची कुवत फक्त आम्हा 56 इंच छाती असलेल्यांमध्येच आहे,'' असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच ''ज्यांच्यात अशा परिस्थितीला तोंड देण्याची ताकत नाही अशा राज्यकर्त्यांना बदलायला हवं'' असंही ते म्हणाले. पाहुया पवार आणखी काय म्हणाले...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading