फियरलेस अँड युनायटेड - गार्ड्स...FAU-G गेमचा पहिला एपिसोड गलवान खोऱ्यातील घटनेवर आधारित आहे. FAU-G मध्ये प्लेयर्स भारतीय सैन्याच्या रुपात दिसणार आहेत.