#pti

Showing of 40 - 51 from 51 results
हवामान विभागाची गोड बातमी, यंदा पाऊस उत्तम!

बातम्याApr 16, 2018

हवामान विभागाची गोड बातमी, यंदा पाऊस उत्तम!

यंदा पाऊस उत्तम होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं आज व्यक्त केलाय. सरासरीच्या 97 टक्के पाऊस होणार असून सलग पाऊस चांगला होण्याचं हे तिसरं वर्ष असणार आहे.