#protest

'आम्हाला सरकारनं नागडं केलंय' : शेतकरी अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयात पोहोचणार

बातम्याJan 12, 2019

'आम्हाला सरकारनं नागडं केलंय' : शेतकरी अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयात पोहोचणार

आमचा हक्क आम्हाला द्या आणि आम्हाला सुखानं जगू द्या, असे घोषणाफलक हातात घेऊन शेतकरी अर्धनग्न होऊन मुंबईकडे निघाले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close