#protest

Showing of 53 - 66 from 430 results
रात्रीच्या अंधारातही आझाद मैदानावर आंदोलन, डोळ्यांत अश्रू आणणारा VIDEO

बातम्याNov 28, 2018

रात्रीच्या अंधारातही आझाद मैदानावर आंदोलन, डोळ्यांत अश्रू आणणारा VIDEO

मुंबई, 28 नोव्हेंबर : राज्यातील संगणक परिचालकांचं मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. अगदी रात्रीच्या अंधारातही मोबाईल टॉर्चच्या उजेडात आंदोलकांनी आंदोलन केलं. आंदोलक तिथं ठाण मांडून बसले होते.