Protest

Showing of 40 - 53 from 484 results
पाहा VIDEO: CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या रामचंद्र गुहांना मुलाखत देताना नेलं ओढून

बातम्याDec 19, 2019

पाहा VIDEO: CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या रामचंद्र गुहांना मुलाखत देताना नेलं ओढून

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शनं सुरू आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा बंगळुरूमध्ये एका न्यूज चॅनलला मुलाखत देत होते. ही मुलाखत सुरू असताना पोलिसांनी त्यांना खेचून धरून नेलं आणि अटक केली.