Elec-widget

#producer

Showing of 53 - 66 from 69 results
मला मराठी सिनेमात काम करायचंय- जाॅन अब्राहम

मनोरंजनJul 27, 2018

मला मराठी सिनेमात काम करायचंय- जाॅन अब्राहम

मराठी नाटकावर बेतलेल्या ' सविता दामोदर परांजपे' या सिनेमाची निर्मिती जाॅन अब्राहमनं केलीय. सिनेमाचा विषय आवडला म्हणून मी निर्मिती करतोय, असं तो म्हणाला. जाॅनला मराठी सिनेमात काम करायचंय. आणि सिनेमाचा नायक सुबोध भावेला त्यानं मलाही मराठी सिनेमात काम करण्याची संधी दे म्हणून सांगितलंय.