प्रो कबड्डी लीगच्या आठव्या मोसमाला 22th डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा कबड्डीच्या चाहत्यांना मैदानातला थरार अनुभवता येणार आहे. या मोसमात 12 टीम 135 सामने खेळणार आहेत. प्रत्येक टीमला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. बंगाल वॉरियर्स, बँगलुरू बूल्स, दबंग दिल्ली, गुजरात जायंट्स, हरियाणा स्टीलर्स, जयपूर पिंक पॅन्थर्स, पटणा पायरट्स, पुणेरी पलटन, तामीळ थलायवास, तेलुगू टायटन्स, यू मुंबा आणि
Teams | P | W | L | T | PTS |
---|