#priyanka gandhi

Showing of 53 - 66 from 215 results
प्रियांका गांधींनी खरंच मुलांना मोदींबाबत 'तशा' घोषणा देण्याचं सांगितलं का? हाच तो VIDEO

व्हिडिओMay 2, 2019

प्रियांका गांधींनी खरंच मुलांना मोदींबाबत 'तशा' घोषणा देण्याचं सांगितलं का? हाच तो VIDEO

मुंबई, 02 मे: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत काही लहान मुलं प्रियंका गांधींसमोर घोषणा देत आहेत. मुलांनी अचनाक मोदींबाबत अपशब्द वापरले. आता यावरून भाजपानं प्रियांका गांधींवर टीका करायला सुरूवात केलीय.