Priyanka Gandhi

Showing of 40 - 53 from 232 results
VIDEO: पंतप्रधान मोदी नेते नाही तर अभिनेते आहेत - प्रियांका गांधी

बातम्याMay 17, 2019

VIDEO: पंतप्रधान मोदी नेते नाही तर अभिनेते आहेत - प्रियांका गांधी

उत्तर प्रदेश, 17 मे : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूरमध्ये सभा घेतली आहे. यासभेत प्रियांका गांधींनी शेतकऱ्यांच्या मुद्दयावरून मोदीसरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी प्रियांका गांधी नेमकं काय म्हणाल्या पाहुयात...