Priyanka Chopra Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 25 results
SPECIAL REPORT: UNICEFचा प्रियांकाला पाठिंबा, पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं!

बातम्याAug 23, 2019

SPECIAL REPORT: UNICEFचा प्रियांकाला पाठिंबा, पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं!

मुंबई, 23 ऑगस्ट : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या विरोधात आदळआपट करणाऱ्या पाकिस्तानला युनिसेफनं दणका दिला आहे. प्रियांकाला युनिसेफच्या सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची मागणी पाकिस्तानच्या मंत्र्यानं केली होती. पण ती मागणी युनिसेफनं फेटाळली आहे.