#priyanka chopra marriage

लग्नानंतर बदललं प्रियांकाचं संपूर्ण आयुष्य, लूकमध्येही झाला बदल

बातम्याJan 21, 2019

लग्नानंतर बदललं प्रियांकाचं संपूर्ण आयुष्य, लूकमध्येही झाला बदल

सोशल मीडियावर या कपलचे फोटो सर्वात जास्त व्हायरल होत असतात. लग्नानंतर प्रियांका निकसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतानाही अनेकदा दिसली आहे.