#priya punia

बॅडमिंटनपटूला विराटच्या कोचने केलं क्रिकेटपटू, आता 'ती' खेळणार वर्ल्ड कप

बातम्याJun 11, 2019

बॅडमिंटनपटूला विराटच्या कोचने केलं क्रिकेटपटू, आता 'ती' खेळणार वर्ल्ड कप

प्रिया पुनियाने गुजरात आणि तामिळनाडुविरुद्ध शतके केली होती. आता तीची निवड महिलांच्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात झाली आहे.