#priti menon

VIDEO: आपच्या 'या' नेत्यानं आदित्य ठाकरेंना संबोधलं पप्पू ठाकरे

बातम्याSep 14, 2019

VIDEO: आपच्या 'या' नेत्यानं आदित्य ठाकरेंना संबोधलं पप्पू ठाकरे

मुंबई, 14 सप्टेंबर: आरे डेपोबाबत प्रीती शर्मा यांनी आदित्य ठाकरेवर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे जे बोलतात ते करत नाहीत, त्यांचं बोलणं आणि कृती यांचा एकमेकांशी काही संबंध नसतो असं ट्विट मेनन यांनी केलं.