#prithviraj chavan

Showing of 1 - 14 from 97 results
VIDEO : महाशिवआघाडीला इतका उशीर का होतोय? पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा

व्हिडीओNov 13, 2019

VIDEO : महाशिवआघाडीला इतका उशीर का होतोय? पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा

मुंबई, 13 नोव्हेंबर : शिवसेनेला सोबत घेण्याबाबत आघाडीतही जोरदार खलबतं सुरू आहेत. राष्ट्रवादीसोबत चर्चा केल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे नेचे पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा होईल असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.