#prithviraj chavan

Showing of 1 - 14 from 170 results
गेल्या 5 वर्षांत फडणवीसांनी कोणता प्रकल्प पूर्ण केला? चव्हाणांचा थेट सवाल

व्हिडीओOct 14, 2019

गेल्या 5 वर्षांत फडणवीसांनी कोणता प्रकल्प पूर्ण केला? चव्हाणांचा थेट सवाल

मुंबई, 14 ऑक्टोबर : 2014 साली देवेंद्र फडणवीसांना दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला. न काँग्रेमधून जे नेते भाजपमध्ये गेले, ते चौकशी यंत्रणांच्या धाकानं किंवा पैशाच्या आमिशानं गेले, ते नैसर्गिक पक्षांतर नाही, असा आरोपही त्यांनी केला. तसंच, आर्थिक मंदीवर सरकार काहीही करत नाहीये, उलट वादग्रस्त विधानं करत आहे, अशी टीकाही चव्हाणांनी केली.