Prithviraj Chavan Politician

Prithviraj Chavan Politician - All Results

'चर्चा झाली, जाहीरपणे सांगणार नाही' : काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

बातम्याNov 7, 2019

'चर्चा झाली, जाहीरपणे सांगणार नाही' : काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

राज्यात सत्तास्थापनेचा पेचप्रसंग निवडणूक निकालानंतर 14 दिवसांनंतरही कायम आहे. आता काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष आहे. पण काँग्रेसच्या हालचालींविषयी विचारलं असता पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले वाचा..