Prithvi Shaw Videos in Marathi

VIDEO एक खेळाडू जो पाच जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो !

स्पोर्ट्सOct 14, 2018

VIDEO एक खेळाडू जो पाच जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो !

भारतीय क्रिकेट संघामध्ये प्रत्येक फलंदाजीच्या प्रत्येक क्रमांकासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळतेय. पण सर्वात जास्त चढाओढ आहे ती विकेटकीपिंगसाठी. असा कोण खेळाडू आहे जो इतर ५ जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो.