Prithvi Shaw

Showing of 40 - 53 from 59 results
VIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत

स्पोर्ट्सOct 12, 2018

VIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताचा दुसरा कसोटी सामना शुक्रवारी हैदराबादमध्ये खेळण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाल्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न वेस्ट इंडिज करेल. भारताचा नवा स्टार पृथ्वी शॉनं या सामन्यासाठी रवी शास्त्रीची मदत घेतली आहे. कशासाठी ते पाहा..