बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला विमा कवच देणाऱ्या इन्श्युरन्स कंपनीच्या नियुक्तीचा गोंधळ थांबायचं नाव घेत नाही आहे.