राजपथ येथे देशातील बलाढ्य लष्करी सामर्थ्य, मौल्यवान सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचे भव्य प्रदर्शन होणार आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायेर बोलसोनारो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 90 मिनिटांच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.