#prime minister manmohan singh

Showing of 1 - 14 from 15 results
पाकिस्तानशी आमचा संबंध जोडल्याबद्दल मोदींनी देशाची माफी मागावी- मनमोहन सिंग

बातम्याDec 11, 2017

पाकिस्तानशी आमचा संबंध जोडल्याबद्दल मोदींनी देशाची माफी मागावी- मनमोहन सिंग

''गुजरातच्या निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यानेच पंतप्रधान मोदी आमच्यावर पाकिस्तानशी बैठका घेतल्याचे खोटे आरोप करताहेत,''असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलाय. मोदींच्या आरोपांमुळे मी दुखावलो गेलो असून यांच्या या विधानाचा मला रागही आला आहे. माजी पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांवर अशी टीका करुन मोदी घटनात्मक संस्थांवर टीका करत चुकीचा पायंडा पाडत आहेत, असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलंय.