Elec-widget

#primary school

VIDEO : World Refugee Day निर्वासित मुलांसाठी प्रियांका चोप्राचं भावनिक आवाहन

Jun 20, 2019

VIDEO : World Refugee Day निर्वासित मुलांसाठी प्रियांका चोप्राचं भावनिक आवाहन

World Refugee Day काही दिवसांपूर्वीच प्रियांका यूनिसेफच्या रेफ्यूजी कॅम्पेनमध्ये सहभागी झाली होती. तिनं यावेळचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.