रायचंद शिंदे (प्रतिनिधी) जुन्नर, 05 डिसेंबर: महाराष्ट्रात तीन हंगामात कांद्याची लागवड केली जाते. यंदा अवकाळी पावसामुळं कांद्यच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात हंगामानुसार कोणत्या जातीचा कांदा पिकतो आणि या कांद्याचं आयुर्मान नेमकं किती आहे यावर हा एक विशेष रिपोर्ट