Price News in Marathi

Showing of 1 - 14 from 640 results
खूशखबर! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आतापर्यंत 9000 रुपयांनी कमी झाले दर

बातम्याJun 20, 2021

खूशखबर! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आतापर्यंत 9000 रुपयांनी कमी झाले दर

सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver) गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण होत आहे. सर्वोच्च स्तरावरुन सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी झाले आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) व्यवहार बंद होत असताना देखील सोन्याचे दर कमी झाले होते.

ताज्या बातम्या