गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम (Gold Monetization Scheme) अधिक आकर्षक बनवण्यासाठी सरकार त्यामध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहे. याबाबती ज्वेलर्स आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बातचीत देखील झाली आहे.