सोन्याच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वर्षात सोन्याचा भाव 60000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचण्याचा अंदाज आहे.