Gold and Silver Price, 24th December 2020: या आठवड्यातील 2 दिवसांच्या घसरणीनंतर आज गुरुवारी सोन्याचांदीचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढ आणि डॉलरमध्ये घसरण या कारणांमुळे वाढली आहे.