Price

Showing of 1 - 14 from 448 results
सोने दरात 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव?

मनीNov 29, 2020

सोने दरात 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव?

आता कोरोना वॅक्सिन लवकरच येणार असल्याच्या सकारात्मक बातम्यांमुळे, रुपयाची मजबूती वाढली असून शेअर बाजारातही तेजी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून ती इतर ठिकाणी लावण्यास सुरूवात केली आहे. यामुळे गगनाला भिडलेले सोन्या-चांदीचे दर आता घसरले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading