Press Conference

Showing of 40 - 53 from 53 results
VIDEO : नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, रुग्णवाहिकाच दिली पेटवून

बातम्याJul 28, 2018

VIDEO : नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, रुग्णवाहिकाच दिली पेटवून

नांदेड, 28 जुलै : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी पेटलेली आग अजूनही काही विझलेली दिसत नाही आहे. आता नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकर्त्यांनी थेट रुग्णवाहिकाच पेटवून दिली आहे. नांदेड-देगाव रोडवर ही रुग्णवाहिका कार्यकर्त्यांनी पेटवून दिली आहे. रुग्णाला नांदेडला सोडून परत जाणारी रुग्णवाहिका अडवून आंदोलकांनी ती जाळली. आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading