President

President News in Marathi

Showing of 1 - 14 from 24 results
परमवीर चक्र ते सेना पदकापर्यंत.. सन्मानितांना किती पैसे मिळतात माहीत आहे का?

ExplainerNov 22, 2021

परमवीर चक्र ते सेना पदकापर्यंत.. सन्मानितांना किती पैसे मिळतात माहीत आहे का?

भारतातील शौर्य पुरस्कारांचे (gallantry awards) ढोबळमानाने दोन विभाग केले जाऊ शकतात. यामध्ये एक स्वातंत्र्यपूर्व शौर्य पुरस्कार आणि दुसरा स्वातंत्र्योत्तर शौर्य पुरस्कार. स्वातंत्र्यपूर्व शौर्य पुरस्कारांमध्ये इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट मेरिट (Indian Order of Merit), मिलिटरी क्रॉस (Military Cross) इत्यादींचा समावेश होतो, तर स्वातंत्र्यानंतर अनेक पदके शौर्य पुरस्कारांमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. यामध्ये परमवीर चक्र, शौर्य चक्र, अशोक चक्र इत्यादींचा समावेश आहे.

ताज्या बातम्या