अनौपचारिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोची शहरात दाखल झाले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि मोदी यांच्यात यांच्यातल्या परिषदेतून व्दिपक्षीय संबंध आणखी घट्ट होणार आहेत.