President Vladimir Putin

President Vladimir Putin - All Results

Showing of 1 - 14 from 20 results
राष्ट्रपती पदासाठी पुतीन यांचा रस्ता मोकळा; 2036 पर्यंत पदावर राहू शकतात कायम

बातम्याApr 6, 2021

राष्ट्रपती पदासाठी पुतीन यांचा रस्ता मोकळा; 2036 पर्यंत पदावर राहू शकतात कायम

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी सोमवारी एक नवीन कायदा पारित (passed new law) केला असून त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता पुतीन पुढील दोन टर्म अर्थातच 2036 पर्यंत ते राष्ट्रपती पदावर कायम राहू शकतात.

ताज्या बातम्या