#prasad lad

VIDEO : किरीट सोमय्यांचं काय होणार? मातोश्री भेटीनंतर भाजपचे प्रसाद लाड म्हणतात...

बातम्याMar 28, 2019

VIDEO : किरीट सोमय्यांचं काय होणार? मातोश्री भेटीनंतर भाजपचे प्रसाद लाड म्हणतात...

मुंबई, 28 मार्च : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला आहे. प्रथम मातोश्रीवरुन सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Live TV

News18 Lokmat
close