#pranav mukharji

... तर पंतप्रधानपदासाठी संघ प्रणव मुखर्जींचं नाव पुढे करेल - संजय राऊत

बातम्याJun 10, 2018

... तर पंतप्रधानपदासाठी संघ प्रणव मुखर्जींचं नाव पुढे करेल - संजय राऊत

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करेल. जेणेकरून त्यांना सत्ता कायम राखता येईल.

Live TV

News18 Lokmat
close