#prakash ambedkar

Showing of 1 - 14 from 127 results
प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल

महाराष्ट्रApr 20, 2019

प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल

संजय शेंडे, अमरावती, 20 एप्रिल : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत अकोला येथील रहिवाशी भाई रजनीकांत या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यांचा हा मॅसेज व्हायरल झाला. भाई रजनीकांत हे दर्यापूर इथं काही कामानिमित्त आले होते. तेव्हा नगरसेवक अॅड. संतोष कोल्हे यांनी त्यांना बस स्टँडसमोरील एका हाॅटेलमध्ये बोलावले. तिथे त्यांना जाब विचारला असता वाद झाला त्यामुळे 2 ते 3 जणांनी मिळून त्यांना जोड्यानं मारहाण केली. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close