#pradeep sharma

Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... प्रदीप शर्मांनी स्वतः सांगितला किस्सा

बातम्याSep 18, 2019

Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... प्रदीप शर्मांनी स्वतः सांगितला किस्सा

मुंबई, 18 सप्टेंबर : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते कुठल्या प्रतिस्पर्ध्याचा राजकीय एन्काउंटर करणार याविषयी चर्चा आहे. पण प्रदीप शर्मांची ओळख एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी झाली ते सुभाष माकडवाला या गँगस्टरशी झालेल्या चकचकीमुळे. एके 56 ही त्यावेळची अत्याधुनिक रायफल बाळगणाऱ्या सुभाष माकडवाला याला प्रदीप शर्मांनी हातातल्या साध्याशा कार्बाइननं कसं मारलं हे त्यांनीच स्वतः News18 lokmat च्या न्यूजरूम चर्चेत सांगितलं.