Prabhadevi Videos in Marathi

VIDEO: पत्नीच्या जागेवर स्टॉल लावला म्हणून शिवसैनिकांनी उत्तर भारतीयाला धुतलं

व्हिडीओOct 25, 2018

VIDEO: पत्नीच्या जागेवर स्टॉल लावला म्हणून शिवसैनिकांनी उत्तर भारतीयाला धुतलं

मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात एका उत्तर भारतीयाला शिवसैनिकांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. स्टॉल लावण्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आहे. स्थानिक शिवसैनिकाच्या पत्नीच्या जागेवर उत्तर भारतीय युवकानं स्टॉल लावला होता. त्यामुळे त्याला शिवसेनेकडून मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भात दादर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading