#power bank

पॉवर बँकमध्ये लपवलं होतं सव्वा किलो सोनं; विमानतळावर दोघांना अटक

बातम्याNov 25, 2018

पॉवर बँकमध्ये लपवलं होतं सव्वा किलो सोनं; विमानतळावर दोघांना अटक

न्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना चैन्नई विमानतळावर अटक करण्यात आलीय. मोबाइल चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉवर बँकेत त्यांनी तब्बल सव्वा किलो सोनं लपवून ठेवलं होतं.

Live TV

News18 Lokmat
close