बर्ड फ्लूच्या (bird flu) साथीबाबतच्या चिंतेनं सामान्य नागरिकांना चांगलंच अस्वस्थ केलं आहे. मात्र अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत प्रयोगशाळेतून आलेल्या अपडेट्स समजून घेतल्या पाहिजेत.