#potholes

Showing of 1 - 14 from 48 results
VIDEO: उल्हासनगरमधील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

बातम्याJul 14, 2019

VIDEO: उल्हासनगरमधील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

उल्हासनगर, 14 जुलै: उल्हासनगरमधील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. पालिका क्षेत्रातील बहुतांश भागातील रस्ते खडेमय झाले आहेत. या खड्ड्यांमधून रोज कसरत करून नागरिकांना इच्छित स्थळ गाठावे लागते.खड्डे चुकवताना वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होत आहेत.असे असतांना देखील उल्हासनगर महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांकडून रोष व्यक्त केला.

Live TV

News18 Lokmat
close