Post Office News in Marathi

Showing of 1 - 14 from 58 results
Post Officeच्या या स्किममध्ये दररोज जमा करा 95 रुपये; मॅच्युरिटीवर मिळतील 14 लाख

मनीApr 11, 2021

Post Officeच्या या स्किममध्ये दररोज जमा करा 95 रुपये; मॅच्युरिटीवर मिळतील 14 लाख

या योजनेचा आणखी एक फायदा असा की, जर दररोज केवळ 95 रुपयांच्या हिशोबाने यात गुंतवणूक केल्यास, या स्किमच्या शेवटपर्यंत 14 लाख रुपये मिळवता येऊ शकतात. रुरल पोस्टल लाईफ इन्शोरन्स स्किमची सुरुवात 1995 मध्ये झाली होती. या स्किमअंतर्गत पोस्ट ऑफिस 6 वेगवेगळ्या विमा योजना देते. त्यापैकीच एक ही ग्राम सुमंगल आहे.

ताज्या बातम्या