फ्रेंचाइजीमधून तुम्ही स्टँप, स्टेशनरी, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी आॅर्डरचं बुकिंग या सेवा देऊ शकतात. त्यात तुम्हाला कमिशन मिळेल.